SlideShare una empresa de Scribd logo
1 de 3
Descargar para leer sin conexión
चाण यनीती
    डॉ. अनंत कडेठाणकर, औरं गाबाद | Sep 13, 2012, 22:47PM IST Divya Marathi.

•    आ टकल


                                                                              हर यागार झाडांनी, वेल ंनी समृ असले या घनदाट
                                                                        वनात एका डेरेदार वृ ाखाल आय चाण य यानात
                                                                        बसलेले होते. यांचे श य आवाज न करता अ ययन
                                                                        करत होते. हरणे, मोर, ससे नभयपणे सव बागडत होते.
                                                                         पळदार शर र, गौरवण, तळतुळीत डो यावर जाड शडीची
                                                                                             ु
                                                                        घ गाठ बांधलेल आ ण यान थ असले या आचायाची
                                                                        मु ा धीरगंभीर दसत होती. जणू काह कोण या तर
                                                                        अग य आ ण अवघड         नांची ते उकल करत होते.

                                                                        इत यात यांचा आवडता श य न चकत धावतपळत
                                                                                                   े
                                                                          यां याजवळ येतो आ ण आचाया या यानात बाधा
                                                                        आणतो. आचाय हळूच डोळे उघडतात आ ण हणतात,
                                                                        ‘काय झालंय व सा? कती मह वा या        नाची मी उकल
    करत होतो.’

    न चकत : मा असावी आचाय. महारा
        े                                         देशातील औरं गाबाद शहरातून दोन दे वी आपण सोडवीत असले या          नांपे ाह
    गहन      न घेऊन आप याकडे आ यात.

    आचाय : कोण आहेत या? आ ण इत या लांब ये याचं योजन तर काय?

    न चकत : यांची नावे या डॉ. रं जले आ ण डॉ. गांजले असं सांगताहेत. खूपच थक याभागले या दसताहेत. आ ण
        े
     योजन या फ त आप यालाच सांगणार आहेत.

    आचाय : पाठव यांना; पण या डॉक् टर आहेत ना! मग यां यासारखं च एका वेळी एकच जण या हणावं.

    (थो याच वेळात डॉ. रं जले येतात आ ण आचायाना नम कार करतात)

    आचाय : ऊठ माते, काय मदत हवी तुला?

    डॉ. रं जले : अ या! मी आई आहे हे कसं ओळखलं आपण?

    आचाय : असे सो वळ, साि वक सहनशीलतेचे भाव एका आई याच चेह-यावर दसतात. सांग, तुझं ये याचं योजन
    सांग.

    डॉ. रं जले : सर, मी एक      ीरोगत       आहे आ ण आम या सहनशीलतेचा आता अंत होतोय. गभ लंग नवड करणात
    आ हा सग या          ीरोगत       मंडळींना बटाटे सोल यासारखं सोललं जातंय व समाज खुशाल ब याची भू मका घेत आहे .

    आचाय : मुल , मला सर हणू नकोस.

    डॉ. रं जले : सर, आ हाला सरकार मंडळी, महानगरपा लका, पो लस, प कार या सग यांनी इतक छळलंय क आता
                                                                                   ं
आ ह पा लक या शपायाला आ ण पो लस टे शनम ये चहा दे णा-या मुलालासु ा सर हणतो.
         े

आचाय : हे तर फारच झालंय. महारा      ◌ासार या गत दे शात बु मानांचा छळ हे मनालाच पटत नाह ; पण असं का
होतंय ?

डॉ. रं जले : आम यापैक काह लोकांनी पैशा या ह यासापोट गभ लंग नवड एखा या यापारासारखी सु कल ; पण
                                                                                      े
आ हाला सग यांनाच By default दोषी ठरवून वागवलं जातंय.

आचार्य : पण अचानक नाकात वारा शर यासारखी ह सरकार मंडळी का पेटल ?

डॉ. रं जले : आचाय, काह दवसांपूव च स यमेव जयते अशा नावाने स रयल काढून एका ग डस कपीने देशभरात आग
लाव याचा काय म कला. माकडा या हातात कोल त असाच काह सा कार होता तो. यामळे सग याच डॉ टरांब ल
                े                                                    ु
समाजाचं मन कलु षत कलंय. अशा काराचा खरं च समाजाला फायदा होतो का आचाय?
                   े

आचाय : बेटा, छान    न वचारलास तू. नुस या मकटल लांनी समाजाचा फायदा होत नाह . समाजात या वकृती तर
कणीह दाखवू शकल; परंतु यावर सवमा य, सवाना श य असा तोडगा जर ती य ती दाखवू शकत नसेल तर अशा
 ु           े
चमचमीत स रय सनी समाजाचे बोधन हो यापे ा समाजाचे आरो य बघड याचीच श यता जा त असते.

डॉ. रं जले : पण आचाय, व वध नफखोर आ ण समाज वघातक मंडळी अवतीभोवती असताना डॉ टरांनाच का टागट कले
                             े                                                             े
जाते, हे च समजत नाह .

आचाय : मुल , तू अजून लहान आहेस. तू जंगल पा हलं आहेस का? जंगलात सरळसोट वाढणार झाडे असतात तशीच
इकडे तकडे बे श तपणे वाढणार झाडेह असतात. जंगल तोडणारा सवात आधी तोडतो ती सरळ वाढलेल , फां या
नसलेल झाडे. कारण ती तोडणं खूप सोपं असतं. इतर लोकांना हात लावला तर ते अंगलट येतं. तसंच तुम या बे श त,
 वाथ जगात तु हा डॉ टरांना छळायला खूप सोपं आहे .

डॉ. रं जले : पण आचाय, मग आ ह हे असंच सहन करत राहायचं का?

आचाय : नाह . तु ह आ ण तुम या संघ टनांनी फ कार टाकायला शकलं पा हजे. तु ह चावू नका, पण फ कार अव य
                                         ु                                            ु
टाका. या शवाय तुम या अि त वाची कणी दखलच घेणार नाह त.
                                ु

डॉ. रं जले : मला हे फारच अवघड दसतंय. कसं क शकणार आ ह हे असं? आता तर आ हाला पकड याक रता ि टंग
ऑपरे शन करणार आहेत हणे. या ि टंग ऑपरेशन या नावाखाल बघा कती द डदमडीचे नेते आ हाला            त करतील.
आ हाला काह तर take home message या.

आचाय : मुल तू धैयवान हो. हे बघ Offence is the best defence. तु ह सवानीच थोडंसं आ मक हायला पा हजे आ ण
समाजाला यो य मागावर आणायला पा हजे.

डॉ. रं जले : आचाय, मी समजले नाह .

आचाय : (मानेवर ळणार शडी झटकन) ऐक! आ मकतेचा एकमेव माग हणजे तु ह च करा Counter Sting operation.
                           ू
जर तुम याकडे कणी
              ु      ण कं वा याचे नातेवाईक गभ लंग नदानासाठ आले तर यां याशी गोड बोलून पैशाची मागणी
करा. यांना एका ठरावीक क ात जाऊन पैसे भरायला सांगा. तोपयत पो लस, सामािजक कायकत यांना सूचना देऊन ठे वा
आ ण या य तीला रं गेहाथ पकडून या. अशा वेळी जर तु हाला Security Camera ÎIYUf Taperecorder ने हा संग
रेकॉड करता आला तर समाजातील ख-या बदमाशांना सहज पकडता येईल.
डॉ. रं जले : खरं च आचाय, खूप जाल म उपाय सां गतला आपण. पण, शंका अशी आहे क अ धकार , कायकत सहकाय
करतील का?

आचाय : जे स याचे पजार आहेत अशांनाच तु ह या ि टंग ऑपरेशनम ये या. जे स तेचे पजार आहेत यांना सरळ
                  ु                                                        ु
बाजूला सारा.

डॉ. रं जले : आचाय, आ ह आणखी काह क शकतो का?

आचाय : मुल , मी मघाशी हणालो, फ कार टाका. याचं अथ सरकारने जशा तु हाला सोनो ाफ ब ल दोन पा या
                              ु
लावायला सां गत यात, तशाच तु ह आणखी दोन पा या लावा. एक वे टंगम ये आ ण एक तपासणी या खोल त.

डॉ. रं जले : कसल आचाय?

आचार्य : ठळक मराठ त पाट वर लहा क आपले सव संभाषण रे कॉड होत आहे . बघा कसे समाजातले सगळे टगे सरळ
होतात क नाह .

डॉ. रं जले : सर, ह मंडळी घाबरत नाह हो!

आचाय : परत तू मला सर हणाल स. सरकारला खरंच या       नाची चाड असेल ना तर गभ लंग नदानाची मागणी करणा-
याला दु पट श ा मळायला हवी. यांना जा त गंभीर कलमे लावायला हवीत. गभ लंग नवड करणी डॉ टर दोषी
आढळू न आला तर याला कडक श ा हावी आ ण या याबरोबर पेशंट या नातेवाइकांनासु ा तेवढ च जबरद त श ा
 हायला हवी. मला वाटते, मी तु या सग या शंकांचं नरसन कलं आहे . आता तू नभ डपणे जाऊ शकतेस.
                                                    े

डॉ. रं जले : आचाय, आ हाला खरंच साथ या.

आचाय ( वेषाने) : मुल , अ यायी राजवट ब ल मी नेहमीच लढलो आहे. तु हाबरोबरदेखील खां याला खांदा लावन लढे न.
                                                                                              ू
बघ, आज मी शडीची गाठ परत सोडत आहे . जे हा तु हा सवाचे सव    न सुटतील ते हाच मी शडीला गाठ मारेन . परंतु,
मला तु याकडूनदेखील वचन हवंय . तू कधीच गभ लंग नवड करणार नाह स. सव मयादांचे पालन करशील.
गभ लंग नवडीबाबत समाजाचे बोधन करशील आ ण उ फतपणे मुल ला ज म दे णा-या मातांचे कौतुक करशील. तुझा
                                          ू
 यवसाय नै तकते या पायावर खंबीरपणे उभा असेल तर तला अशा कतीह अडचणी आ या तर घाबरायची अिजबात
                                               ु
गरज नाह .
anant_kadethankar@rediffmail.com

Más contenido relacionado

Destacado (12)

01_Ivadas_SOLIDWORKS-2015
01_Ivadas_SOLIDWORKS-201501_Ivadas_SOLIDWORKS-2015
01_Ivadas_SOLIDWORKS-2015
 
Italia Destinazioni Su Mxp
Italia   Destinazioni Su MxpItalia   Destinazioni Su Mxp
Italia Destinazioni Su Mxp
 
Must. Love. My. Startup.
Must. Love. My. Startup.Must. Love. My. Startup.
Must. Love. My. Startup.
 
Los oficios
Los oficiosLos oficios
Los oficios
 
Ekorpa Wfest drugi deo
Ekorpa Wfest drugi deoEkorpa Wfest drugi deo
Ekorpa Wfest drugi deo
 
Bookkeeping outsourcing companies
Bookkeeping outsourcing companiesBookkeeping outsourcing companies
Bookkeeping outsourcing companies
 
Darbnutyun
DarbnutyunDarbnutyun
Darbnutyun
 
Mobil Efteruddannelse Lyn workshop
Mobil Efteruddannelse Lyn workshopMobil Efteruddannelse Lyn workshop
Mobil Efteruddannelse Lyn workshop
 
Che quiz
Che quizChe quiz
Che quiz
 
Presentazione consorzio energia 2000
Presentazione consorzio energia 2000Presentazione consorzio energia 2000
Presentazione consorzio energia 2000
 
Music
MusicMusic
Music
 
Trabajo de ofimatica
Trabajo de ofimaticaTrabajo de ofimatica
Trabajo de ofimatica
 

Similar a Chanakyaniti

582) spandane & kavadase 28
582) spandane & kavadase   28582) spandane & kavadase   28
582) spandane & kavadase 28spandane
 
Fond memories of unusual relationships
Fond memories of unusual relationshipsFond memories of unusual relationships
Fond memories of unusual relationshipsspandane
 
130) anandvan prayogvan
130) anandvan prayogvan130) anandvan prayogvan
130) anandvan prayogvanspandane
 
555) spandane & kavadase 24
555) spandane & kavadase  24555) spandane & kavadase  24
555) spandane & kavadase 24spandane
 
656) corona my friend...
656) corona   my friend...656) corona   my friend...
656) corona my friend...spandane
 
Mi ani maza dev
Mi ani maza dev  Mi ani maza dev
Mi ani maza dev spandane
 
515) spandane & kavadase 21
515) spandane & kavadase   21515) spandane & kavadase   21
515) spandane & kavadase 21spandane
 
590) chess and life
590) chess and life590) chess and life
590) chess and lifespandane
 
Fond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdfFond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdfspandane
 
610) letter to vaijayanti vahini 09-06-2019
610) letter to vaijayanti vahini   09-06-2019610) letter to vaijayanti vahini   09-06-2019
610) letter to vaijayanti vahini 09-06-2019spandane
 
445) comments on life
445) comments on life445) comments on life
445) comments on lifespandane
 
445) comments on life
445) comments on life445) comments on life
445) comments on lifespandane
 
Mahayoga Siddhayoga Marathi Patrak
Mahayoga Siddhayoga Marathi PatrakMahayoga Siddhayoga Marathi Patrak
Mahayoga Siddhayoga Marathi PatrakJayant Sande
 
516) spandane & kavadase 22
516) spandane & kavadase   22516) spandane & kavadase   22
516) spandane & kavadase 22spandane
 
The Power of Your Subconscious Mind (Marathi Edition).pdf
The  Power of Your Subconscious Mind (Marathi Edition).pdfThe  Power of Your Subconscious Mind (Marathi Edition).pdf
The Power of Your Subconscious Mind (Marathi Edition).pdfSachinBangar12
 
चांगदेव-पासष्टी
चांगदेव-पासष्टीचांगदेव-पासष्टी
चांगदेव-पासष्टीmarathivaachak
 
644) lock down and mindset
644) lock down and mindset644) lock down and mindset
644) lock down and mindsetspandane
 
572) my hero 17-06-2018
572)  my hero   17-06-2018572)  my hero   17-06-2018
572) my hero 17-06-2018spandane
 
Organ donation BMC Mumbai- Marathi
Organ donation BMC Mumbai- MarathiOrgan donation BMC Mumbai- Marathi
Organ donation BMC Mumbai- MarathiKamaxi Bhate
 

Similar a Chanakyaniti (20)

582) spandane & kavadase 28
582) spandane & kavadase   28582) spandane & kavadase   28
582) spandane & kavadase 28
 
Fond memories of unusual relationships
Fond memories of unusual relationshipsFond memories of unusual relationships
Fond memories of unusual relationships
 
130) anandvan prayogvan
130) anandvan prayogvan130) anandvan prayogvan
130) anandvan prayogvan
 
555) spandane & kavadase 24
555) spandane & kavadase  24555) spandane & kavadase  24
555) spandane & kavadase 24
 
656) corona my friend...
656) corona   my friend...656) corona   my friend...
656) corona my friend...
 
Mi ani maza dev
Mi ani maza dev  Mi ani maza dev
Mi ani maza dev
 
515) spandane & kavadase 21
515) spandane & kavadase   21515) spandane & kavadase   21
515) spandane & kavadase 21
 
590) chess and life
590) chess and life590) chess and life
590) chess and life
 
Fond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdfFond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdf
 
610) letter to vaijayanti vahini 09-06-2019
610) letter to vaijayanti vahini   09-06-2019610) letter to vaijayanti vahini   09-06-2019
610) letter to vaijayanti vahini 09-06-2019
 
445) comments on life
445) comments on life445) comments on life
445) comments on life
 
445) comments on life
445) comments on life445) comments on life
445) comments on life
 
Open Letter by Er. Vijay Pandhare
Open Letter by Er. Vijay PandhareOpen Letter by Er. Vijay Pandhare
Open Letter by Er. Vijay Pandhare
 
Mahayoga Siddhayoga Marathi Patrak
Mahayoga Siddhayoga Marathi PatrakMahayoga Siddhayoga Marathi Patrak
Mahayoga Siddhayoga Marathi Patrak
 
516) spandane & kavadase 22
516) spandane & kavadase   22516) spandane & kavadase   22
516) spandane & kavadase 22
 
The Power of Your Subconscious Mind (Marathi Edition).pdf
The  Power of Your Subconscious Mind (Marathi Edition).pdfThe  Power of Your Subconscious Mind (Marathi Edition).pdf
The Power of Your Subconscious Mind (Marathi Edition).pdf
 
चांगदेव-पासष्टी
चांगदेव-पासष्टीचांगदेव-पासष्टी
चांगदेव-पासष्टी
 
644) lock down and mindset
644) lock down and mindset644) lock down and mindset
644) lock down and mindset
 
572) my hero 17-06-2018
572)  my hero   17-06-2018572)  my hero   17-06-2018
572) my hero 17-06-2018
 
Organ donation BMC Mumbai- Marathi
Organ donation BMC Mumbai- MarathiOrgan donation BMC Mumbai- Marathi
Organ donation BMC Mumbai- Marathi
 

Más de Vinodrai Engineers P Ltd.,

Duroline Range of Rotational Moulding Machine from Vinodrai Engineers
Duroline Range of Rotational Moulding Machine from Vinodrai EngineersDuroline Range of Rotational Moulding Machine from Vinodrai Engineers
Duroline Range of Rotational Moulding Machine from Vinodrai EngineersVinodrai Engineers P Ltd.,
 
Single Station Bi-Axial Rotational Moulding Machine Model EN-50x4
Single Station Bi-Axial Rotational Moulding Machine Model EN-50x4Single Station Bi-Axial Rotational Moulding Machine Model EN-50x4
Single Station Bi-Axial Rotational Moulding Machine Model EN-50x4Vinodrai Engineers P Ltd.,
 
The Gujarati Way - Go Global , The Economist 19th Dec 2015
The Gujarati Way -  Go Global ,  The Economist 19th Dec 2015The Gujarati Way -  Go Global ,  The Economist 19th Dec 2015
The Gujarati Way - Go Global , The Economist 19th Dec 2015Vinodrai Engineers P Ltd.,
 

Más de Vinodrai Engineers P Ltd., (20)

A to z export pune conference pawan group
A to z export pune conference pawan groupA to z export pune conference pawan group
A to z export pune conference pawan group
 
Rotolining Machine Catalog
Rotolining Machine CatalogRotolining Machine Catalog
Rotolining Machine Catalog
 
Duroline Range of Rotational Moulding Machine from Vinodrai Engineers
Duroline Range of Rotational Moulding Machine from Vinodrai EngineersDuroline Range of Rotational Moulding Machine from Vinodrai Engineers
Duroline Range of Rotational Moulding Machine from Vinodrai Engineers
 
Clam Shell Type Rotational Moulding Macine
Clam Shell Type Rotational Moulding MacineClam Shell Type Rotational Moulding Macine
Clam Shell Type Rotational Moulding Macine
 
Padmabhushan Dr. B R Barwale , Jalna Icon
Padmabhushan Dr. B R Barwale , Jalna IconPadmabhushan Dr. B R Barwale , Jalna Icon
Padmabhushan Dr. B R Barwale , Jalna Icon
 
Gr Higher Tech Education Dept
Gr Higher Tech Education DeptGr Higher Tech Education Dept
Gr Higher Tech Education Dept
 
Catalog EN 2000x2 Machine
Catalog EN 2000x2 MachineCatalog EN 2000x2 Machine
Catalog EN 2000x2 Machine
 
Single Station Bi-Axial Rotational Moulding Machine Model EN-50x4
Single Station Bi-Axial Rotational Moulding Machine Model EN-50x4Single Station Bi-Axial Rotational Moulding Machine Model EN-50x4
Single Station Bi-Axial Rotational Moulding Machine Model EN-50x4
 
The Gujarati Way - Go Global , The Economist 19th Dec 2015
The Gujarati Way -  Go Global ,  The Economist 19th Dec 2015The Gujarati Way -  Go Global ,  The Economist 19th Dec 2015
The Gujarati Way - Go Global , The Economist 19th Dec 2015
 
Presentation at nasik
Presentation at nasikPresentation at nasik
Presentation at nasik
 
The hidden Value of Our Customer
The hidden Value of Our CustomerThe hidden Value of Our Customer
The hidden Value of Our Customer
 
Vegetable & fruit entreprenuer
Vegetable & fruit entreprenuerVegetable & fruit entreprenuer
Vegetable & fruit entreprenuer
 
Sanjay Tikariya
Sanjay TikariyaSanjay Tikariya
Sanjay Tikariya
 
Sanjay Tikariya
Sanjay TikariyaSanjay Tikariya
Sanjay Tikariya
 
Shri Om Prakash Bokoria
Shri Om Prakash BokoriaShri Om Prakash Bokoria
Shri Om Prakash Bokoria
 
No serious efforts
No serious effortsNo serious efforts
No serious efforts
 
Corrupt Netas
Corrupt Netas Corrupt Netas
Corrupt Netas
 
Dr. B R Barwale
Dr. B R BarwaleDr. B R Barwale
Dr. B R Barwale
 
Jalna Icon Marathi
Jalna Icon MarathiJalna Icon Marathi
Jalna Icon Marathi
 
Solid Waste Management
Solid Waste ManagementSolid Waste Management
Solid Waste Management
 

Chanakyaniti

  • 1. चाण यनीती डॉ. अनंत कडेठाणकर, औरं गाबाद | Sep 13, 2012, 22:47PM IST Divya Marathi. • आ टकल हर यागार झाडांनी, वेल ंनी समृ असले या घनदाट वनात एका डेरेदार वृ ाखाल आय चाण य यानात बसलेले होते. यांचे श य आवाज न करता अ ययन करत होते. हरणे, मोर, ससे नभयपणे सव बागडत होते. पळदार शर र, गौरवण, तळतुळीत डो यावर जाड शडीची ु घ गाठ बांधलेल आ ण यान थ असले या आचायाची मु ा धीरगंभीर दसत होती. जणू काह कोण या तर अग य आ ण अवघड नांची ते उकल करत होते. इत यात यांचा आवडता श य न चकत धावतपळत े यां याजवळ येतो आ ण आचाया या यानात बाधा आणतो. आचाय हळूच डोळे उघडतात आ ण हणतात, ‘काय झालंय व सा? कती मह वा या नाची मी उकल करत होतो.’ न चकत : मा असावी आचाय. महारा े देशातील औरं गाबाद शहरातून दोन दे वी आपण सोडवीत असले या नांपे ाह गहन न घेऊन आप याकडे आ यात. आचाय : कोण आहेत या? आ ण इत या लांब ये याचं योजन तर काय? न चकत : यांची नावे या डॉ. रं जले आ ण डॉ. गांजले असं सांगताहेत. खूपच थक याभागले या दसताहेत. आ ण े योजन या फ त आप यालाच सांगणार आहेत. आचाय : पाठव यांना; पण या डॉक् टर आहेत ना! मग यां यासारखं च एका वेळी एकच जण या हणावं. (थो याच वेळात डॉ. रं जले येतात आ ण आचायाना नम कार करतात) आचाय : ऊठ माते, काय मदत हवी तुला? डॉ. रं जले : अ या! मी आई आहे हे कसं ओळखलं आपण? आचाय : असे सो वळ, साि वक सहनशीलतेचे भाव एका आई याच चेह-यावर दसतात. सांग, तुझं ये याचं योजन सांग. डॉ. रं जले : सर, मी एक ीरोगत आहे आ ण आम या सहनशीलतेचा आता अंत होतोय. गभ लंग नवड करणात आ हा सग या ीरोगत मंडळींना बटाटे सोल यासारखं सोललं जातंय व समाज खुशाल ब याची भू मका घेत आहे . आचाय : मुल , मला सर हणू नकोस. डॉ. रं जले : सर, आ हाला सरकार मंडळी, महानगरपा लका, पो लस, प कार या सग यांनी इतक छळलंय क आता ं
  • 2. आ ह पा लक या शपायाला आ ण पो लस टे शनम ये चहा दे णा-या मुलालासु ा सर हणतो. े आचाय : हे तर फारच झालंय. महारा ◌ासार या गत दे शात बु मानांचा छळ हे मनालाच पटत नाह ; पण असं का होतंय ? डॉ. रं जले : आम यापैक काह लोकांनी पैशा या ह यासापोट गभ लंग नवड एखा या यापारासारखी सु कल ; पण े आ हाला सग यांनाच By default दोषी ठरवून वागवलं जातंय. आचार्य : पण अचानक नाकात वारा शर यासारखी ह सरकार मंडळी का पेटल ? डॉ. रं जले : आचाय, काह दवसांपूव च स यमेव जयते अशा नावाने स रयल काढून एका ग डस कपीने देशभरात आग लाव याचा काय म कला. माकडा या हातात कोल त असाच काह सा कार होता तो. यामळे सग याच डॉ टरांब ल े ु समाजाचं मन कलु षत कलंय. अशा काराचा खरं च समाजाला फायदा होतो का आचाय? े आचाय : बेटा, छान न वचारलास तू. नुस या मकटल लांनी समाजाचा फायदा होत नाह . समाजात या वकृती तर कणीह दाखवू शकल; परंतु यावर सवमा य, सवाना श य असा तोडगा जर ती य ती दाखवू शकत नसेल तर अशा ु े चमचमीत स रय सनी समाजाचे बोधन हो यापे ा समाजाचे आरो य बघड याचीच श यता जा त असते. डॉ. रं जले : पण आचाय, व वध नफखोर आ ण समाज वघातक मंडळी अवतीभोवती असताना डॉ टरांनाच का टागट कले े े जाते, हे च समजत नाह . आचाय : मुल , तू अजून लहान आहेस. तू जंगल पा हलं आहेस का? जंगलात सरळसोट वाढणार झाडे असतात तशीच इकडे तकडे बे श तपणे वाढणार झाडेह असतात. जंगल तोडणारा सवात आधी तोडतो ती सरळ वाढलेल , फां या नसलेल झाडे. कारण ती तोडणं खूप सोपं असतं. इतर लोकांना हात लावला तर ते अंगलट येतं. तसंच तुम या बे श त, वाथ जगात तु हा डॉ टरांना छळायला खूप सोपं आहे . डॉ. रं जले : पण आचाय, मग आ ह हे असंच सहन करत राहायचं का? आचाय : नाह . तु ह आ ण तुम या संघ टनांनी फ कार टाकायला शकलं पा हजे. तु ह चावू नका, पण फ कार अव य ु ु टाका. या शवाय तुम या अि त वाची कणी दखलच घेणार नाह त. ु डॉ. रं जले : मला हे फारच अवघड दसतंय. कसं क शकणार आ ह हे असं? आता तर आ हाला पकड याक रता ि टंग ऑपरे शन करणार आहेत हणे. या ि टंग ऑपरेशन या नावाखाल बघा कती द डदमडीचे नेते आ हाला त करतील. आ हाला काह तर take home message या. आचाय : मुल तू धैयवान हो. हे बघ Offence is the best defence. तु ह सवानीच थोडंसं आ मक हायला पा हजे आ ण समाजाला यो य मागावर आणायला पा हजे. डॉ. रं जले : आचाय, मी समजले नाह . आचाय : (मानेवर ळणार शडी झटकन) ऐक! आ मकतेचा एकमेव माग हणजे तु ह च करा Counter Sting operation. ू जर तुम याकडे कणी ु ण कं वा याचे नातेवाईक गभ लंग नदानासाठ आले तर यां याशी गोड बोलून पैशाची मागणी करा. यांना एका ठरावीक क ात जाऊन पैसे भरायला सांगा. तोपयत पो लस, सामािजक कायकत यांना सूचना देऊन ठे वा आ ण या य तीला रं गेहाथ पकडून या. अशा वेळी जर तु हाला Security Camera ÎIYUf Taperecorder ने हा संग रेकॉड करता आला तर समाजातील ख-या बदमाशांना सहज पकडता येईल.
  • 3. डॉ. रं जले : खरं च आचाय, खूप जाल म उपाय सां गतला आपण. पण, शंका अशी आहे क अ धकार , कायकत सहकाय करतील का? आचाय : जे स याचे पजार आहेत अशांनाच तु ह या ि टंग ऑपरेशनम ये या. जे स तेचे पजार आहेत यांना सरळ ु ु बाजूला सारा. डॉ. रं जले : आचाय, आ ह आणखी काह क शकतो का? आचाय : मुल , मी मघाशी हणालो, फ कार टाका. याचं अथ सरकारने जशा तु हाला सोनो ाफ ब ल दोन पा या ु लावायला सां गत यात, तशाच तु ह आणखी दोन पा या लावा. एक वे टंगम ये आ ण एक तपासणी या खोल त. डॉ. रं जले : कसल आचाय? आचार्य : ठळक मराठ त पाट वर लहा क आपले सव संभाषण रे कॉड होत आहे . बघा कसे समाजातले सगळे टगे सरळ होतात क नाह . डॉ. रं जले : सर, ह मंडळी घाबरत नाह हो! आचाय : परत तू मला सर हणाल स. सरकारला खरंच या नाची चाड असेल ना तर गभ लंग नदानाची मागणी करणा- याला दु पट श ा मळायला हवी. यांना जा त गंभीर कलमे लावायला हवीत. गभ लंग नवड करणी डॉ टर दोषी आढळू न आला तर याला कडक श ा हावी आ ण या याबरोबर पेशंट या नातेवाइकांनासु ा तेवढ च जबरद त श ा हायला हवी. मला वाटते, मी तु या सग या शंकांचं नरसन कलं आहे . आता तू नभ डपणे जाऊ शकतेस. े डॉ. रं जले : आचाय, आ हाला खरंच साथ या. आचाय ( वेषाने) : मुल , अ यायी राजवट ब ल मी नेहमीच लढलो आहे. तु हाबरोबरदेखील खां याला खांदा लावन लढे न. ू बघ, आज मी शडीची गाठ परत सोडत आहे . जे हा तु हा सवाचे सव न सुटतील ते हाच मी शडीला गाठ मारेन . परंतु, मला तु याकडूनदेखील वचन हवंय . तू कधीच गभ लंग नवड करणार नाह स. सव मयादांचे पालन करशील. गभ लंग नवडीबाबत समाजाचे बोधन करशील आ ण उ फतपणे मुल ला ज म दे णा-या मातांचे कौतुक करशील. तुझा ू यवसाय नै तकते या पायावर खंबीरपणे उभा असेल तर तला अशा कतीह अडचणी आ या तर घाबरायची अिजबात ु गरज नाह . anant_kadethankar@rediffmail.com