1. 1
५९२) पंदने आ ण कवडसे - ३१
कं फट झोन:
जर तु हाला गती करायची असेल / येय गाठायचे असेल, तर तु हाला तुम या कं फट झोन मधून बाहेर यावेच
लागेल कं वा तुमचा कं फट झोन मोठा करावा लागेल. तरच हे श य होईल. बघा वचार क न.
थर:
आयु यात येक वेळी - येक गो ट त कोण या थरापयत जायचे हे याला कळते, तो आयु यात यश वी व सुखी
होतो. बघा वचार क न.
comment कर या या अनेक प दती असतात. जोक हे यातीलच एक मा यम, हणून अनेक लोक खुबीने याचा
वापर करतात. वेळ संगी ह जोक होती, हणायला मोकळे.
तुम या घरात असले या चैनी व तूंवर (भले या वापरात का नसेनात) तुमची टेटस अवलंबून नसते.
आयु या या पर ेत यश वी होणे जा त मह वाचे असते, हे याला कळते याचे पाय ज मनीवर राहतात.
एकवा यता:
चांगला माणूस हो यासाठ आप या बोल यात, वाग यात आ ण मनात एकवा यता असणे आव यक आहे.
मनातील शांतता:
मनातील शांतता ह भौगो लक शांततेवर अवलंबून नसते असे माझे मत आहे. बघा वचार क न.
आपण वतं भारताचे नाग रक आहोत. आप याला वातं य कं वा आजाद १५-०८-१९४७ साल मळाल . तर सु ा
य ती हणून आपण खरेच वतं आहोत का? आप याला ख या अथाने आयु यात आजाद मळते का?
कृ ती करताना जर प रणामांची क पना असेल, तर माणसा या हातून कोणतेह वावगे कृ य घडणार नाह .
मला कं वा याला सगळं कळतं, सगळं येतं आ ण सगळं मा हत आहे, ह वा ये सवाथाने खर नसतात, या
गो ट चे भान याला असते याचे आयु य कधीच भरकटणार नाह .
दसतं तसच असतं , असं दरवेळेला नसतं. :)
वा तवाचे भान आ ण प रि थतीची जाणीव येकाला नसते. वा तव वीकार यातच शहाणपणा असतो.
ल खत श द हे मनातील वचार - भावना य त कर याचे मा यम आहे. मा या मते हे वचार - भावना
समोर याला कळणे हे जा त मह वाचे. अथात शु लेखनातील चुकांचे मी समथन करत नाह .
2. 2
अस याचे अनेक चेहरे असतात, परंतु स याला एकच चेहरा असतो आ ण तोच खरा असतो.
सुख हे सुख असते. दोन माणसां या सुखाची तुलना होऊ शकत नाह . येकासाठ याचे सुख भार च असते.
नातेसंबंधात जे हा तुम या नाह हण याला काह अथ नसतो, परंतु समोर या य तीला मा नावापुरते का होईना
तुम या होची अपे ा असते, ते हा त डापुरते हो हण यातच सवाचे भले असते.
या माणसाला आ म व वास असतो, याला दुस या या स ट फके टची गरज लागत नाह .
देवाने येकाला याची आयु य मयादा ज माबरोबर सां गतल असती तर, माणसां या वागणुक त काह फरक
पडला असता का?
आप याला आयु यात अनेक अनुभव येतात. काह चांगले, काह वाईट, काह आंबट - गोड, काह कडू वगैरे. हे
अनुभव आप याला काह तर शकवतात. यातून येक जण नेमके कती शकतो हा वैयि तक न आहे आ ण
संशोधनाचा सु ा. असो.
काह अनुभव वेगळे (different) असतात तर काह अनुभव कठ ण (difficult) असतात. वेगळे (different)
अनुभव कठ ण (difficult) असतीलच असे नाह . मा कठ ण अनुभव बरेच वेळा वेगळे असतात.
आपण सवजण आप या वागणुक चे छान समथन करणारे वक ल असतो. याचवेळी दुस या या वतणुक चा याय
नवडा करणारे जज असतो.
मा या मते ख या - खो या या पल कडे सु ा एक दु नया असते. नाणे फे क क न जर नणय घेतला, तर
ना या या कडे माणे काह तर अ य त स य उरतेच. याची जर आपण जाण ठेवल तर माणसांमधील नातेसंबंध
चांगले राहायला मदत होईल.
लहानपणी आपण खेळ यांनी खेळतो. काह वेळा पालकांसाठ आपण खेळणे असतो. नयती या हातात तर आपण
सवजण खेळणीच असतो.
मरण हणजे आ याचे शर रा या पंज यातून उडून जाणे.
' जग हे बं दशाळा ' हे जर का मनापासून वीकारले आ ण मनात ठसले, तर ते सुखा या मागावर ल प हले पाऊल
असेल.
माणूस उदास हायला लागला क समजावे, याला हातारपणाची चाहूल लागल आहे.
वसंवाद हा सु ा संवादाचाच कार आहे.
3. 3
आदश नवरा आ ण आदश बायको हे एक न सुटलेले कोडे आहे. .... हौशी कौटुं बक स लागार हणून के लेले
नर ण.
आपले वागणे आदशवत नसताना दुस याकडून मा आदश वतणुक ची अपे ा ठेवल जाते.
सुधीर वै य
२५-०८-२०१८