1. ६६२) पंदने आ ण कवडसे – ६३
०१) आज गु पो णमा. आपले आयु य घडव यात श कांचा आ ण गु ं चा वाटा मोठा असतो. यांचे हे ऋण
कधीह न फटणारे आहे.
श क वषयाचे ान देतात तर गु या ानाचा उपयोग क न आयु य कसे जगायचे व समृ करायचे याचे
मागदशन करतात. जे हा श कच तुमचे गु होतात, ते हा तुम या सारखे भा यवान तु ह च.
जगायला शकवणाऱ्या गु ंना - नसगाला - ाणी मा ांना सा टांग दंडवत...!!!
०२) ह ल बालवयातच मुलांना आपण मोठे कधी होणार याचे वेध लागलेले असतात.
०३) पावसा या या दवसात छ ी नेणे हणजे तु ह पावसाचा मान ठेव यासारखे आहे
०४) कं टाळा
कं टाळा हा श द सु ा हणायचा जे हा कं टाळा येतो, ते हा मा सम या कठ ण असू शकते. Just remember that
THIS TOO WILL PASS. हा कं टाळा सु ा जाईल आ ण उमेद चा नवीन ण समोर येईल हा व वास मनात
बाळगा, हणजे गो ट थो या सो या होतील.
०५) मत भ नता आदश असू शकते का ?
०६) ' जग हे बं दशाळा ' हे जरा का मनापासून वीकारले आ ण मनात ठसले तर ते सुखा या मागावर ल प हले
पाऊल असेल.
०७) आप या हातून चांग या गो ट च घडतील असा आपण आ ह धरला पा हजे. मग लोकानी ती गो ट वाईट
ठरवल तर हरकत नाह .
०८) आप याला आयु यात काह फु कट मळते का? (वा य यापक अथाने घेणे.)
०९) मा या मते ख या - खो या या पल कडे सु ा एक दु नया असते. नाणे फे क क न जर नणय घेतला, तर
ना या या कडे माणे काह तर अ य त स य उरतेच. याची जर आपण जाण ठेवल तर माणसांमधील नातेसंबंध
चांगले राहायला मदत होईल.
१०) अनुभव हे अनुभव असतात. अनुभव आपले गु असतात. वाईट अनुभवाने खचून जायचे नसते तर
आ मपर ण क न पुढे जायचे असते. या माणसाला हे जमते तो माणूस सुखी होऊ शकतो. सुखाकडे जाणारा
र ता याच दशेला जातो.
११) आप या आयु यात अनेक कठ ण वळणे येतात. ह कठ ण वळणे कशी पार करायची, हे झाडाकडून आ ण
पा याकडून शक यासारखे आहे .
सुधीर वै य
२२‐०७‐२०२०