1. ६५०) पंदने आ ण कवडसे - ५६
१) असेह एकदा हावे ... सासूने सुनेला मुल सारखे ेम यावे. पण सुनेने सु ा मुल सारखे वागावे. :)
२) असेह एकदा हावे ...... क सह नवासात गॉ सपला थारा नसावा.
३) िजंकणे - हार / अपे त यश न मळणे :
काह वेळा हर यात सु ा मजा असते. सतत िजंक याचा सवयीने कालांतराने मनावर ताण येतो. यामुळे काह वेळा
झालेल हार कवा मनासारखे न मळालेले यश सु ा enjoy करा.
जे हा तु ह िजंकत होतात ते हा कोणीतर हरत होतेच कवा नंबर २ वर होते. !!!!!!!
४) असे ह एकदा हावे ..... पर ा वेळेवर हा या आ ण नकाल वेळेवर लागावा.
५) असे ह एकदा हावे ..... सह नवासा या हताचे नणय एकमताने घेतले जावेत.
६) जो माणूस आ थक गुंतवणुक बरोबर नातेसंबंध, शार रक - मान सक वा य, श ण, कु टुंब, म - मंडळी,
सकारा मक ट कोन यात गुंतवणूक करतो तो माणूस ख या अथाने सुखी होतो.
७) असे ह एकदा हावे .... पालकांना आप या पा याचे यो य मू यमापन करता यावे.
८) असे ह एकदा हावे ---- सह नवासातील सभासदांना प रसरातील व छतेचे मह व कळावे.
९) या माणसाला नकारा मक गो ट तील सकारा मकता शोधता येते , तो आयु यात न क सुखी होतो, असे माझे
नर ण आ ण अनुभव आहे.
१०) असेह एकदा हावे ---- सव चॅनेल या मा लका १३ भागां या असा यात.
११) असेह एकदा हावे --- कायकार मंडळात एकवा यता असावी.
सुधीर वै य
१४-०४-२०२०
Time Permitting, Follow me on .....
http://spandane.wordpress.com
http://www.slideshare.net/Spandane