1. 1
६०३) पंदने आ ण कवडसे – ३२
पंदने हणजे vibrations मनातील कं पने. आप या मनात अनेक वचार येत असतात. काह वचार मनात घर
करतात. वाचताना दुस याशी बोलताना ह वचार धारा सु होते आ ण काह काळ मनात ह वचारांची कं पने
जाणवत राहतात. काह वेळा ह मनातील वचारांची कं पने उ हा या कवड यासारखी श द प धारण करतात.
अशीच काह मनातील वचारांची कं पने आ ण कवडसे आप या समोर सादर करत आहे.
---------------------------------------------------------------------------------------
१) काह नांची उ तरे शोधणे कठ ण असते परंतु शोधले या उ तरावर न वचारणे सोपे असते. हे करताना
आपण दुस याचा अपमान करत आहोत याचे भान सु ा नक याला नसते. आपण ह उ तरे शोधू शकत नाह
याचे सु ा भान काह लोकांना नसते.
२) स य प रि थती वीकार यातच शहाणपणा असतो.
३) येक वेळी आप या मतानुसार समोरचा माणूस उ तर देईल ह अपे ा चुक ची असते.
४) यो य य तीकडून मळाले या नकारा मक कं म स कं वा वचार हे आप यासाठ सकारा मक असतात,
हे ब याच जणां या ल ात येत नाह .
५) जे हा नणय घे यास वलंब होतो, ते हा मनातील प हला वचार हा यो य वचार असतो, हे अनेक वेळा
भ व यात स होते.
६) येकाला य ऐकणे आवडते, परंतु ते अनेक वेळा आप यासाठ ेय कर नसते, ह जाणीव असेल तर
समोर या माणसाचा आप याला राग येत नाह . अथात यासाठ वत:ची खर ओळख (SWOT) असणे गरजेचे
असते.
७) जे मनात असेल ते बोलता आले पा हजे. जे हा हे होत नाह ते हा समजावे क आपलाच वचार बरोबर नाह .
८) दोन वषाचे मूल बोलायला शकते, परंतु काय बोलावे, कसे बोलावे, कती बोलावे, कोणाशी कसे बोलावे,
या गो ट आयु या या अखेर पयत सु ा काह लोकांना कळत नाह त ह व तुि थती आहे.
९) समोर याला माणसाला आदर द या शवाय वत:ला आदर मळत नाह .
१०) नक या या चेह यावर मा हती जाणून घे याची तळमळ कती आ ण उ तरातील चुका काढ याची धडपड
कती आहे हे चाणा माणसाला कळते. कारण याच संभाषणातून नकता वत:चे अ ान उघड करत असतो.
११) आप या आयु यात वाद ववादाचे संग बरेच वेळा येतात. काह वेळेला वाद ववाद करताना मुळ वषय बाजूला
पडतो आ ण या वाद ववादाला वेगळेच वळण लागते. भांडण वैयि तक पातळीवर उतरते. आपला इगो दुखावला
जातो. अ या वेळी एक गो ट सग यांनी ल ात ठेवल पा हजे क आरोप यारोप न करता, शांतपणे चचा
2. 2
के ल पा हजे. कारण आरोप यारोपाचा उ ेश कोण बरोबर हे ठरव याचा असतो. यात कोणाचाच फायदा नाह .
चचा के यानंतर नेमके काय बरोबर हे कळू शकते. बघा वचार क न.
१२) मनातील अव थता वाणीत बोल यात उतरते आ ण पुढे य कृ तीत परावत त होते.
यामुळे हाच तो ण - ह च ती वेळ असते वत:ला सावर याची.
१३) चेह या मागील चेहरा ह ओळख जर तुम या वतनातून लोकांना दसल तर यांचे तुम या चेह याकडे ल च
जाणार नाह . तुमचा चेहरा कदा चत ते कालांतराने वसरतील, पण तुमचा खरा चेहरा मा यां या मनात
कायमचा कोरला जाईल .
१४) माणसाने वागताना आत एक आ ण बाहेर एक असे वागू नये.
जे बोलाल, तेच मनात असु दे.
You should mean what you say but you may not say what you mean unless called for.
१५) कम करताना मनाचा आ ण शर राचा मेळ असुदे. यालाच भगवत गीता ' वकम ' हणते. कमात वकम
ओतले क अकम होते. याच अथ हा क कम के यासारखेच वाटत नाह . यामुळे कमाचा बोजा वाटत
नाह . (अ याय चौथा)
१६) ोफे शनल qualification आ ण ोफे शनल attitude या दो ह वेग या गो ट आहेत. या
माणसाकडे ोफे शनल attitude असेल, या याकडे ोफे शनल qualification असेलच असे नाह . याच
माणे ोफे शनल qualification असले या माणसाकडे ोफे शनल attitude असेलच असे नाह . परंतु जे हा या
दो ह गो ट ंचा मेळ होतो ते हा उ तम काय संप न होते.
१७) स या या न शबात नेहमीच परवड असते. परंतु स य हे नेहमी स यच राहते - ते तुम या पचनी पडो अथवा न
पडो.
१८) या माणसाला pen आ ण pain या श दाचे खरे अथ कळतात, याचे आयु य सुखाचे होते.
१९) कठ ण न
आयु यातील सव कठ ण न सोड व याचा य न करा पण अ ाहास क नका. काह नांची उकल ह काळावर
सोडून देता आल पा हजे.
२०) कॅ सर
जाग तक कॅ सर दवस (४ फे ुवार ) कॅ सर कं वा ककरोग या शार रक रोगा या भीतीने माणूस उपचार सु
हो यापूव च अधमेला होतो. रोज या आयु यातील सम यांनी माणूस असाह रोज मरतच असतो.
ककरोगाने त ासलेल सव मंडळीं आधु नक वै यक य उपचारांनी बर हावी अशी हा वै यांचा सुधीर ई वराकडे
ाथना करत आहे.
3. 3
२१) कॅ सर
कॅ सर कं वा ककरोग आधु नक वै यक य उपचारांनी बारा होईल. पण मना या ककरोगाचे काय? अहंकार, राग,
लोभीपणा, म सर असे मना या ककरोगाचे अनेक कार आहेत. जो माणूस मना या ककरोगाला वेळीच
आवर घालतो, याचे आयु य सुखाचे जाते. ..... एक नर ण.
२२) या माणसाला यो य कारणासाठ आ ण यो य वेळी नकार देता येतो, या या आयु यात कमी ताणतणाव
असतात . .... एक नर ण.
२३) नकाराचे साम य
नकार दे याची आ ण नकार पच व याची मान सक तयार माणसाला आयु यात ता न नेते. .... एक नर ण
आ ण अनुभव
२४) अपे ा
आप याला येकजण आप यासारखाच का हवा असतो ? आ ण तो दुस यासारखा झाला, तर आप याला नेहमी
दुःख का होते ?
२५) गेले ते दन गेले
मेज आले, मेजाबरोबर खुच आल
खुच बरोबर माज आला
कत ये गेल , फ त अ धकाराची जाण आल
बालपण गेले, childhood आले
दादा गेले, बाबा गेले, प पा आले
एक कु टुंबे गेल , चौकोनी कु टुंबे आल
ववाह सं थेबरोब रने ल वंग नातेसंबंध आले
शांत झोपेसाठ गोळी घेणे आले
२६) ज माबरोबर अनेक नाती नमाण होतात. काह टकतात, काह फु लतात, तर काह कालांतराने कोमेजतात.
एकाच माणसाबरोबर अनेक पदर नाती तयार होतात. कालांतराने याचा प रणाम या माणसाशी बोल यात दसू
लागतो. मग कधी जा त कमी बोलले जाते, गैरसमज होतात. दुरावा येतो. यामुळे जर या माणसाबरोबर अनेक
4. 4
नाती नमाण झाल , तर या या बरोबरचे प हले नाते काय आहे हा वचार बोलताना मनात असणे आव यक आहे.
उ.ह. मुलगा वयात आला क मुलाचे व व डलांचे म वाचे नाते तयार होते. यामुळे व डलांशी बोलताना मुला या
संभाषणात काळानुसार जा त जा त मोकळेपणा येतो. परंतु बोलताना हे आपले वडील आहेत आ ण मग म
याचे भान मुलाने सोडता काम नये. बघा वचार क न......
२७) आयु या या वासात अनेक जण लांब या गो ट ंकडे जा त ल देतात. हे करताना जवळ या गो ट मा
नजरेतून नसटून जातात. कालांतराने यातील काह गो ट उ व प धारण करतात आ ण अवघड जागचे दुखणे
अशी आपल अव था होते. थोड यात काय तर लांब या गो ट ंकडे ल देताना जवळ या गो ट ंकडे सु ा नजर
टाका. बघा वचार क न. या वषयावर लहावे लागेल एकदा. ..:)
२८) काह वेळा काह गो ट काह माणसांपासून लप व याचा य न के ला जातो, परंतु येक वेळी हा य न
यश वी होत नाह . ....... एक नर ण आ ण अनुभव.
२९) या माणसाला नकारा मक गो ट तील सकारा मकता शोधता येते, तो माणूस आयु यात न क सुखी होतो.
....... नर ण आ ण अनुभव
सुधीर वै य