1. 1
५५५) पंदने आ ण कवडसे – २४
यो य वेळ
कोणतीह गो ट घड यासाठ यो य वेळ यावी लागते. यि तगत आयु य सु ा याला अपवाद नाह .
कं टाळा
कं टाळा हा श द सु ा हणायचा जे हा कं टाळा येतो, ते हा मा सम या कठ ण असू शकते. Just remember
that THIS TOO WILL PASS. हा कं टाळा सु ा जाईल आ ण उमेद चा नवीन ण समोर येईल हा व वास
मनात बाळगा, हणजे गो ट थो या सो या होतील.
ट का
करमणुक या काय माला हजारो पयांची त कटे काढून जाणारे लोकच महागाई , पे ोलची दरवाढ या ब ल
तावातावाने बोलतात.
ल न
ल न हा असा लाडू आहे क जो खातो याला प चाताप होतो आ ण याला हा लाडू खायला मळत नाह तो ह दु:खी
असतो. जगा आ ण जगू या.
माघार
या माणसाला यो य कारणांसाठ , यो य वेळी, यो य माणात माघार घेणे जमते, या या आयु यात कमीत कमी
सम या येतात. बघा वचार क न.
जात
वचारवंताला जात नसते असे माझे मत आहे.
कसे सुखी हाल?
आयु यात सुखी हायचे असेल तर दुस यांसाठ नरपे भावनेने जगा ..
आयु यात सुखी हायचे असेल तर, मी काय क शकतो, मी काय करणार, कती - कु ठपयत तडजोड करणार,
वत:ला काय नको, मी काय करणार नाह , हे न क हवे.
Law of Average
देवा या मनातील Law of Average चे आकलन माणसाला झाले तर आयु यातील अनेक सम या सुटतील.
2. 2
ख डे
र यावर ल आ ण आयु यातील ख डे माणसाला न हो यास शकवतात. तुमचे पाय नेहमी ज मनीवर (ख या
अथाने) राहतील याची काळजी घेतात.
कम
आप या हातून चांग या गो ट च घडतील असा आपण आ ह धरला पा हजे. मग लोकानी ती गो ट वाईट ठरवल
तर हरकत नाह .
फे सबुक
फे सबुक हणजे लखाणातून यि तम वाचा शोध घेणे.
ख या - खो या या पल कडे
मा या मते ख या - खो या या पल कडे सु ा एक दु नया असते. नाणे फे क क न जर नणय घेतला, तर
ना या या कडे माणे काह तर अ य त स य उरतेच. याची जर आपण जाण ठेवल तर माणसांमधील नातेसंबंध
चांगले राहायला मदत होईल.
नणय
या माणसांना नणय घे यापूव न पडतात, यांचे नणय सहसा चुकत नाह त.
सावल
माणसे आप याला सोडून जातील, पण सावल आप याला कधीच सोडून जात नाह .
भावना
भावना ह समजून घे याची गो ट आहे, समजाव याची नाह .
अनुभव
तुम या वाग याने अनुभवाचा अनुभव हा हणजे गो ट बघा क या सो या होतील.
भावनेचा अ तरेक
कोण याह भावनेचा अ तरेक झाला क सम या नमाण होतात. ह च ती वेळ असते वत:ला सावर याची.
3. 3
सुर ा
सुर ा श दाची सुर ा धो यात आहे का?
माणुसक ची मुळे
जर माणसाची भावनांची / वचारांची / माणुसक ची मुळे भ कम नसतील, तर याची अव था मुळापासून
उ मळले या झाडासारखी हो याची दाट श यता असते.
सहवेदना
येक सुखाबरोबर दु:ख येतच.
च युह
आयु यात अनेक वेळा सम यांचा च युह भेदावा लागतो . पण सगळेच काह अ भम यु नसतात.
सुखाची कं मत
येकाला आयु यात मळणा या सुखाची कं मत (आ थक, शार रक - मान सक ासा या व पात ) मोजावी
लागते.
नाते आ ण ेम
नाते संपले तर ेम श लक राहते. पण खरे ेम आ ण बेगडी ेम हा फरक श लक राहतोच. येक ना यासाठ
काह वेळ यावा लागतो हे मा य. पण या ना याचा पाया मजबूत आहे का हे बघावेच लागते.
कठ ण वळणे
आप या आयु यात अनेक कठ ण वळणे येतात. ह कठ ण वळणे कशी पार करायची, हे झाडाकडून आ ण
पा याकडून शक यासारखे आहे .
LIFE
Life is like an ocean of sand. It will always slip through your fingers and always slip away from
you. There will, however be a small part that stays in the palm of your hand. Be thankful for
that...
''Waves are inspiring, Not because they Rise & Fall, But because they Never Fail to Rise Again''
4. 4
पती - प नीचे नाते
जे हा पती - प नी या ना यात सॉर - ध यवाद हणायची गरज उरत नाह , ते हा समजावे क यांचे ल न बरेच
वषापूव झाले आहे आ ण यांनी एकमेकाला गुण - दोषा सकट वीकारले आहे.
यसन
वाईट संगत व लहानपणापासून संयम आ ण न ह या श दांचे अथ आ ण पालन कर याची सवय नस याचा
प रणाम हणजे त ण वगाचे यसना या आहार जाणे. याला जबाबदार कोण? मा या मते लहानपणापासून
अ त र त माणात लाड करणारे पालक, संसारासाठ यां याकडे नसणारा वेळ आ ण यांना वत:ला नसणार
या श दांची खर ओळख. अथात येक गो ट ला अपवाद असतात. कोणा या भावना दुखाव या गे या असतील
तर मला माफ करा.
माणसाने पावसाचे वेगवेगळे वागणे अं गकारले आहे, असा यय नेहमी येतो.
कोणता झडा घेऊ हाती ...... हे ठरव. आप या येयाचा क .....
वचारवंताला जात नसते असे माझे मत आहे.
ख या ेमात याग करायची तयार ठेवावी लागते. हा याग जे हा समोर याला कळतो ते हा हे ेम ख या अथाने
सफल होते.
श क व या देतो. गु जीवन कसे जगावे हे शकवतो. __/__
ज म आप या हातात नसला तर याला कसे जगावे आ ण जगणे हणजे काय हे कळते, तो माणूस सुखी
झा या शवाय राहत नाह .
करा आप या दवसाची सकारा मक सुरवात.
आयु यात न मळालेल छोट सुखे माणसाला नेहमी हुरहूर लावतात.
आप या दयाची काळजी या पण काळजी क नका. दयाचा आतला आवाज ओळखा. :) :)
बदल
बदल हा आप या जीवनाचा अ वभा य भाग आहे. शार रक बालपण सवाचेच संपते. पण मनातील बालपण आ ण
नरागसता हरवणार नाह ह काळजी येकाने घेणे आव यक आहे.
ँड
ँडेड व तू वापर यापे ा आप या वचारांनी - कृ तीने वत:चा ँड (ओळख ) नमाण करणे जा त
मह वाचे असते. बघा वचार क न.
संकट समयी मनाचा समतोल राखता येणे खूप गरजेचे असते.
5. 5
सुख आ ण दु:ख
जीवनात सुख आ ण दु:ख येका या वा याला येत असतात. येकाला दु:खे भोगावीच लागतात. काह दु:खे
शार रक असतात तर काह मान सक. काह दु:खे भोगून झा यावर कळतात. येक दु:खात शर राची आ ण
मनाची फरपट होत असते. काह दु:खे आप याच वा याला का? आ ण ती दु:खे कती काळ भोगायची या च ात
माणूस अडकतो.
'Ambiguity' हणजे अ नि चतता आ ण Loss हणजे काह तर गमावणे. अस दु:ख घेऊन जगावं तर कसं
असा न माणसाला पडतो. ह दु:खे भोगताना माणूस याची कं मत सु ा मोजत असतो. येकाला
Ambiguous Loss चा सामना कधी ना कधी आयु यात करावा लागतो. या दु:खाला सीमारेषा नाह अशी दु:ख
माणसाचे आयु य बरबाद करतात.
दु:खाब ल बोलावे ते हडे थोडे. !!!!
पाच पाय यांची शडी:
यवसायाला यशाचे शखर गाठू न देणार पाच पाय यांची शडी.
या पाय या आहेत D M A I C. या णाल माणे जर का यवसाय के ला तर न क यश मळते.
D हणजे Define.
M हणजे Measure.
A हणजे Analyze
I हणजे Improve
C हणजे Control
खरेतर ह काय णाल आपण आप या वैयि तक कामासाठ सु ा चांग या र तीने वाप शकतो.
ाहक:
महा मा गांधीनी ाहकाची सुरेख या या के ल होती. या या येचे वैर पांतर खाल ल माणे.
आपण या यावर अवलंबून असतो.
आपले अि त व या यावर अवलंबून असते.
तो आप या धं याचा अ वभा य भाग असतो.
तो आप याला याची सेवा करायची संधी देतो.
या यामुळे आप याला income मळते.
आ ण हणून याला चांगल सेवा दल पा हजे.
6. 6
यसन
यसन लाग यासाठ पोषक वातावरण HALT मुळे तयार होते. (H हणजे Hunger -भूक,
A हणजे Anger - राग, L हणजे Loneliness - एकाक पणा, T हणजे Tiredness - काम क न दमणे.
या गो ट ंचा अ तरेक होतो ते हा माणूस यसनाकडे ओढला जातो.) ... सं हत
चेह यावरचे हसू
आप तीला आप ती या जागी ठेवू , यासाठ काय करायचे ते क , पण मा या चेह यावरचे हसू हा माझा
नणय असेल.
वतमानात जगा
माणूस जर वतमानात जगायला शकला तर न क सुखी होईल. (उ.ह. आज मी रागावणार नाह , आज
मी चंता करणार नाह , आज मी चांगला वागेन, आज मी गरजूंना मदत करेन. इ याद .)
समाजातील, देशातील, परदेशातील यश वी माणसांब ल येकाला कु तूहल असते. आपण या यश वी
य तींची मा हती वाचतो ह. पण बरेच वेळा ह मा हती संपूण असतेच असे नाह . वशेषत: या
य तींनी आपला आयु याचा वास कोठू न सुरवात के ला याचा उ लेख मळतोच असे नाह .
येकाला यांचे यश खुणावत असते, पण या मागे दडलेले म, बालपणातील खडतरकाळ याचे ान
नसते. काह वेळा यां या यशाचा हेवा के ला जातो. यशाचे चुक चे अथ लावले जातात.
घटनेचे व लेषण
आयु यात अनेक घटना घडतात. येक घटनेचे नर नरा या मापदंडा माणे व लेषण करता येतेच असे नाह ,
असे माझे मत आ ण अनुभव आहे.
Motivation
Motivation is the best policy to bridge the gap between two individuals. Motivation done for
the right cause, in right proportion and at right time makes wonder.
पैसा
आयु यात पैसा हेच सव व नाह . चांगले काम, वधम याची कस धरल तर तु हाला पैसा कधीच कमी पडणार
नाह . Money is not end in itself. It is means to an end.
7. 7
आ मह या
जे हा आपला आ मा मेला आहे याची जाणीव माणसाला होते, ते हा तो आ मह येचा वचार करत
असावा. आ मह या कार यापूव या या माणसा या कृ तीतून, देहबोल तून, लखाणातून या या मन:ि थतीची
क पना येऊ शके ल. खरेतर हा संशोधनाचा वषय आहे.
मै ी
मै ी हा एक असा श द आहे क याची या या येकाची वेगळी असते, पण म मा येकाला हवा असतो
भूक आ ण तहान
माणसाला भूक आ ण तहान याचे नेमके अथ या दवशी समजतील, तो सु दन असेल. ( यापक अथ अपे त )
माणसाचे मोठेपण
माणसाचे मोठेपण हे या या उ च श ण, व र ठ पदावर ल नोकर , पैसा, समाजातील मान -स मान वगैरे
गो ट ंवर अवलंबून नसून, ते यि तगत जीवनात तो माणूस कती नी तम ता बाळगतो यावर ठरते, असे माझे
मत आहे.
अवमू यन
आज येक गो ट चे अवमू यन होत आहे. तोच नयम कोण याह सणासाठ . खेदाने ह प रि थती पाहणे ए हडेच
स या आप या हातात आहे. पण हेह दवस जातील अशी आशा क या.
वेदना
माणसाचे पाय ज मनीवर राहावे हणून देवाने वेदनेला ज म दला. पण जे हा पायाची वेदना (उ.हा. टाच दुखी ) होते
ते हा पाय कोठे ठेवावे?
पुन वकासाची हंडी
पुन वकास क इि छणा या येक सोसायट ला स या या प रि थतीत पुन वकासातील अपे ांची हंडी कती
उंचावर बांधायची हे ठर व याची वेळ आल आहे.
For making Progress in any field, one should be ready to move away from his comfort zone.
सुधीर वै य
१४-१२-२०१७